ताजी बातमी: मनोरंजन कथा** **दलाल श-रा काळतोड्या म्हणतो जरा हाळु माराकी**

तथाकथित स्वयंघोषित शिरोळ तालुका संवाददाता शऱ्या काळतोड्याने आपल्या खोट्या निच प्रवृती प्रमाने एका कनवाड मधील धान्य व्यापाऱ्यास धमकावून खंडनि मिळवण्याचा केला अयशश्यवि प्रयत्न . सविस्तर माहीती - कनवाड मधील एका व्यापाऱ्याकडे जावुन मी या नगरीचा पु…ढारी चा प्रतिनिधी (मालक )आहे आणि मला तुम्ही इतके साहित्य द्या ,अन्यथा तुम्ही धान्यत भेसळ करता अशी तुमची बातमी लावणार ,अशी धमकी देत असताणा शऱ्याचा गावामधिल व्यापाऱ्यांचा पाहूणा शऱ्याच्या दुर्दैवाने तेथे पाहचताच शऱ्याची बोलती बंद झाली .झाला प्रकार व्यापाऱ्यांने कथन केला असता शऱ्या दि……ड…… पाय काडता घेणार इतक्यात व्यापाऱ्यांने शऱ्याला पकडून ठेवून ,इतराना बोलवून शऱ्याला चोप देण्यास सुरवात केली . दि…ड….असलेने पळतां येइना , *दादा जरा हळु माराना फार लागतय* अशी केविलवाणी विनंती करू लागला .लोकानी पकडून हरी…श..च्या चंद्राच्या हावाली केले असता हरी ने व्यापाऱ्याचे पाय धरून सोडण्याची विनंती केली. हरी च्या म्हणण्यात असे समजले शऱ्याला पु…..ढारी तुन काडून टाकल्या पासुन काहीपण मर्खा सारखा वागतो ,विनाकारण काहीही लिहतो अर्थात त्याचे वाचन कोण करीत नाही ,त्या वागण्या कडे आणि लिखानाकडे लोक मनोरंजन म्हनून पाहतात तेव्हा तुम्ही त्याला मनावर घेवून नका म्हनुन शऱ्याला मिळलेल्या मारा सह कणेरी वर सुज कमी होई पर्यंत ठेवले . पिसाळलेले श्वान लिगं पिसाट शऱ्या काळतोड्याचे कारनामे अजून उघड होणार आहेत! **